Exodus 26:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“त्यानंतर ह्या पवित्र निवास मंडपाला झाकून टाकणारा असा दुसरा मंडप बकऱ्याच्या केसापासून तयार केलेल्या अकरा पडद्यांच्या सहाय्याने तयार करावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निवासमंडपावरच्या तंबूसाठी बकर्‍यांच्या केसांचे पडदे करावेत; हे पडदे अकरा असावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी बोकडाच्या केसाचे पडदे तयार करावेत; ते अकरा पडदे असावेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर निवासमंडपावरच्या तंबूसाठी बकऱ्याच्या केसांचे पडदे करावेत. हे पडदे अकरा असावे.