Exodus 26:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यातून पाच पडदे एकत्र जोडून दुसरा भाग करावा; मग दुसरे सहा पडदे जोडून दुसरा भाग करावा; मंडपाच्या पुढच्या बाजूला सहाव्या पडद्याचा अर्धा भाग मागे दुमडावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाच पडदे एकत्र जोडावेत आणि सहा पडदे एकत्र जोडावेत; सहावा पडदा तंबूच्या पुढल्या बाजूने दुमडावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाच पडदे एकत्र व इतर सहा पडदे एकत्र असे जोडावेत. सहावा पडदा मंडपाच्या पुढील बाजूस दुमडावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यातून पाच पडदे एकत्र जोडावे आणि सहा पडदे एकत्र जोडावे. सहावा पडदा तंबूच्या पुढल्या बाजूला दुमडावा.