Exodus 27:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर मोशेला म्हणाला, “होमर्पणाकरता बाभळीच्या लाकडाची साडेसात फूट लांब, साडेसात फूट रुंद व साडे चार फूट उंच अशी चौरस वेदी तयार कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब व पाच हात रुंद अशी एक वेदी बनव; ती चौरस असावी. तिची उंची तीन हात असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“बाभळीच्या लाकडाची वेदी तयार करावी, ती तीन हात उंच, पाच हात लांब व पाच हात रुंद असून ती चौकोनी असावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर मोशेला म्हणाला, बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब, पाच हात रुंद व तीन हात उंच अशी चौरस वेदी तयार कर.