Exodus 27:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वेदीच्या उत्तर बाजूसही दक्षिण बाजूप्रमाणे पन्नास यार्ड (वार) लांबीची कनात, तिच्यासाठी वीस खांब, पितळेच्या वीस बैठका आणि चांदीच्या आकड्या व गज हे सर्व असावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचप्रमाणे अंगणाच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात असावी; तिच्यासाठीही वीस खांब असून त्यांच्यासाठी पितळेच्या वीस उथळ्या असाव्यात आणि त्या खांबांच्या आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या असाव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उत्तरेकडील बाजू सुद्धा शंभर हात लांब असून तिलाही पडदे आणि वीस खांब व कास्याच्या वीस बैठका बनवाव्या, खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या असाव्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेदीच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी, तिच्यासाठी वीस खांब, पितळेच्या वीस बैठका आणि चांदीच्या आकड्या व गज हे सर्व असावे.