Exodus 27:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“अंगणाच्या पश्चिम बाजूस पडद्यांची पंचवीस यार्ड (वार) लांबीची एक कनात असावी; तिला दहा खांब व खांबांना दहा खुर्च्या असाव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अंगणाच्या रुंदीकडील भागी म्हणजे पश्‍चिमेकडे पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात असावी. तिचे खांब दहा व उथळ्याही दहा असाव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अंगणाच्या पश्चिमेकडील बाजू पन्नास हात रुंदीची असावी व त्यासाठी पडदे, व दहा खांब व दहा बैठका असाव्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अंगणाच्या पश्चिम बाजूस पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी; तिला दहा खांब व खांबांना दहा खुर्च्या असाव्यात.