Exodus 27:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अंगणाची पूर्वेकडील म्हणजे प्रवेश द्वाराकडील बाजूही पंचवीस यार्ड (वार) असावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अंगणाची रुंदी दर्शनी बाजूस म्हणजे पूर्वेकडे पन्नास हात असावी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सूर्योदयाकडील पूर्वेकडील अंगण सुद्धा पन्नास हात रुंद असावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अंगणाची पूर्वेकडील म्हणजे प्रवेश द्वाराकडील बाजूही पन्नास हात असावी.