Exodus 27:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला साडे सात यार्ड (वार) लांबीची पडद्याची कनात असावी; ह्या बाजूस तीन खांब व तीन खुर्च्या असाव्यात;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात असावी; तिचे खांब तीन व उथळ्या तीन असाव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात लांबीचा पडदा आणि तीन खांब व तीन बैठका असाव्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला पंधरा हात लांबीची पडद्याची कनात असावी; या बाजूस तीन खांब व तीन खुर्च्या असाव्यात;