Exodus 27:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे व अग्नीपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्यातील राख उचलून नेण्यासाठी हंड्या, त्याप्रमाणेच तिच्यासाठी फावडी, कटोरे, काटे आणि अग्निपात्रे बनवावीत, तिची सर्व उपकरणे पितळेची असावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वेदीवरील सर्व पात्रे, म्हणजेच राख उचलून नेण्याची भांडे, फावडे, शिंपडण्याचे भांडे, मांसाचे काटे आणि अग्निपात्रे कास्याचे असावीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी.