Exodus 27:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी; चाळणीच्या चार्ही कोपर्यांसाठी पितळेच्या चार कड्या बनवाव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिच्यासाठी कास्याची जाळी तयार करावी आणि जाळीच्या चारही बाजूला कास्याच्या चार कड्या तयार कराव्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी.