Exodus 27:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखालीं, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही चाळण वेदीच्या सभोवती कंगोर्‍याच्या खाली अशी लावावी की ती वेदीच्या अर्ध्या उंचीइतकी यावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वेदीच्या काठाखाली ती अशाप्रकारे ठेवावी की ती वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत यावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखाली, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी.