Exodus 27:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व ते पितळेने मढवावेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे कर व ते पितळेने मढव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे तयार करून त्यांना कास्याचे आवरण द्यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व ते पितळेने मढवावेत.