Exodus 27:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते वेदीच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते दांडे कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलली जाईल तेव्हा तिच्या दोन्ही बाजूंना ते असतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दांडे कड्यात असे घालावेत की, वेदी वाहून नेताना ते तिच्या दोन बाजूंनी असतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते वेदीच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.