Exodus 27:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वेदीच्या बाजूंना फव्व्या बसवाव्यात; पर्वतावर मी तुला दाखविल्याप्रमाणे ती तयार करावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूस फळ्या बसवून बनवावी; पर्वतावर तुला दाखवल्याप्रमाणे ती करावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फळ्या लावून वेदी आतून पोकळ बनवावी. ती तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणेच बनवावी.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूंना फळ्या बसवाव्यात; पर्वतावर मी तुला दाखविल्याप्रमाणे ती तयार करावी.