Exodus 27:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पवित्र निवास मंडपाला अंगण तयार कर; त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची पन्नास यार्ड (वार) लांबीची कनात बनवावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निवासमंडपाला अंगण कर; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाचे विणलेले पडदे जोडून त्यांची एक कनात कर; तिची लांबी एका बाजूला शंभर हात असावी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“निवासमंडपासाठी अंगण बनवावे. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात लांब असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे असावेत,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
निवासमंडपाला अंगण तयार कर; त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची कनात कर, तिची लांबी एका बाजूला शंभर हात असावी.