Exodus 28:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एकावर सहा नांवे व दुसऱ्यावर सहा अशी त्यांच्या जन्माच्या क्रमाप्रमाणे कोरावीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या नावांपैकी सहा नावे एका रत्नावर व बाकीची सहा नावे दुसर्‍या रत्नावर कोरावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एका रत्नावर सहा व दुसर्‍यावर सहा अशी त्यांच्या जन्माच्या क्रमानुसार ती असावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या नावांपैकी सहा नावे एका रत्नावर व बाकीची सहा नावे दुसऱ्या रत्नांवर कोरावी.