Exodus 28:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पीळ घातलेल्या दोरी सारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळया कराव्यात व त्या कोंदणात बसवाव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पीळ घातलेल्या दोरीसारख्या दोन साखळ्या शुद्ध सोन्याच्या कराव्यात आणि त्या पीळ घातलेल्या साखळ्या त्या कोंदणांत बसवाव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि पीळ घातलेल्या दोरीसारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळ्या तयार करून खांदेपट्ट्यांवरील आकड्यात अडकवाव्या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पीळ घातलेल्या दोरीसारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळ्या कराव्यात व त्या पीळ घातलेल्या साखळ्या त्या कोंदणात बसवाव्या.