Exodus 28:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो चौरस दुमडलेला दुहेरी असावा; व त्याची लांबी व रुंदी एक एक वीत म्हणजे नऊ नऊ इंच असावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो चौरस व दुहेरी असावा, त्याची लांबी व रुंदी एकेक वीत असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो चौकोनी असून दुहेरी दुमडलेला असावा व त्याची लांबी एक वीत व रुंदी एक वीत असावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो चौरस व दुहेरी असावा; व त्याची लांबी व रुंदी प्रत्येकी एक वीत असावी.