Exodus 28:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यात सुंदर रत्ने खोचलेल्या चार रांगा असाव्यात; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यात रत्ने जडवावीत. त्यात रत्नांच्या चार रांगा असाव्यात. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्यात चार रांगेत मोलवान रत्ने लावावी. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक ही रत्ने असावी;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यामध्ये रत्ने खोचलेल्या चार रांगा असाव्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;