Exodus 28:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“न्यायाच्या ऊरपटावर लावण्यासाठी दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळया कराव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या ऊरपटावर लावाव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ऊरपटासाठी पीळ घातलेल्या दोरीप्रमाणे शुद्ध सोन्याच्या साखळ्या कराव्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ऊरपटावर लावण्यासाठी दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या कराव्यात.