Exodus 28:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
न्यायाच्या ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात; त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावाव्यात;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात, त्या दोन्ही कड्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांना लावाव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावण्यासाठी सोन्याच्या दोन कड्या बनवाव्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात; त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांना लावाव्यात;