Exodus 28:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ह्या दोन कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखव्व्या घालाव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ऊरपटाच्या टोकांना लावलेल्या ह्या दोन कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घालाव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये घालाव्या,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ऊरपटाच्या टोकांना लावलेल्या या दोन कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घालाव्यात.