Exodus 28:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पीळ घातलेल्या दोन्ही साखळयांची दुसरी टोके दोन्ही कोंदणात खोचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या बाजूस लावाव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही कोंदणांत घालून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढील भागी लावाव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडून घ्याव्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही कोंदणात खोचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या बाजूला लावाव्यात.