Exodus 28:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“एफोदाबरोबर घालावयाचा झागा संपूर्ण निळया रंगाचा करावा;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एफोदाबरोबर घालायचा झगा संपूर्ण निळ्या रंगाचा करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“एफोदाचा झगा संपूर्ण निळ्या कापडाने बनवावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एफोदाबरोबर घालावयाचा झगा संपूर्ण निळ्या रंगाचा करावा;