Exodus 28:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या मध्याभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे आणि त्याच्या भोंवती कापडाचा गोट शिवावा म्हणजे झग्याचा तो भाग फाटणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या मध्यभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे, आणि त्याच्या सभोवती चिलखताच्या भोकाला असतो तसा विणलेला गोट असावा म्हणजे झगा फाटायचा नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
डोके जाईल असे त्याला मधोमध उघडे ठेवावे. तो फाटू नये म्हणून त्याच्या तोंडाला गळपट्टीप्रमाणे विणलेला गोट असावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या मध्यभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे आणि त्याच्या भोवती कापडाचा गोट शिवावा म्हणजे झग्याचा तो भाग फाटणार नाही.