Exodus 28:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही सोन्याची पट्टी अहरोनाच्या मंदिलाला (फेट्याला) समोरील बाजूस निव्व्या फितीने बांधावी;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ती निळ्या फितीला अडकवून मंदिलाला लावावी, म्हणजे ती मंदिलावर राहील; ती मंदिलाच्या पुढील भागी लावलेली असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि ती जोडता यावी म्हणून ती फेट्याला निळ्या दोरीने बांध.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही सोन्याची पट्टी अहरोनाच्या मंदिलाला समोरील बाजूस निळ्या फितीने बांधावी;