Exodus 29:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग तेथेच परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्या गोऱ्ह्याचा वध करावा; परमेश्वर हे सर्व पाहील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ तो गोर्हा वधावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सभामंडपाच्या प्रवेशद्वारात, याहवेहच्या समक्षतेत तो गोर्हा वधावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तेथेच परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी त्या गोऱ्ह्याचा वध करावा;