Exodus 29:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग गोऱ्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी तू वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गोर्‍ह्याचे थोडे रक्त घेऊन तू आपल्या बोटाने ते वेदीच्या शिंगांना लावावे. बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गोर्‍ह्याचे थोडे रक्त घेऊन ते तू आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांवर लावावे व शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग गोऱ्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.