Exodus 29:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मग अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात एका मेढ्यांच्या डोक्यावर ठेवावेत;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग एक मेंढा घ्यावा, आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग त्यातील एक मेंढा घ्यावा व अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात एका मेंढ्याच्या डोक्यावर ठेवावेत;