Exodus 29:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मेंढा कापल्यानंतर त्याचे तुकडे करावेत; मग त्याची आतडी व पाय धुऊन ते, त्याचे तुकडे व डोके ह्यांच्या बरोबर ठेवावेत;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो मेंढा कापून त्याचे तुकडे करावेत, आणि त्याची आतडी व पाय धुऊन त्याचे तुकडे व डोके ह्यांच्याबरोबर ठेवावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेंढा कापून तुकडे करावेत आणि त्याचे आतील अवयव व पाय धुऊन त्याचे तुकडे व डोके इतर भागांबरोबर ठेवावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मेंढा कापल्यानंतर त्याचे तुकडे करावेत; मग त्याची आतडी व पाय धुऊन ते, त्याचे तुकडे व डोके यांच्यासह वेदीवर ठेवावेत;