Exodus 29:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“नंतर अहरोन व त्याच्या मुलांनी दुसऱ्या मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर दुसरा मेंढा घेऊन त्याच्या डोक्यावर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात ठेवावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग दुसरा मेंढा घ्यावा व अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर अहरोन व त्याच्या मुलांनी दुसऱ्या मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत;