Exodus 29:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तो मेंढा अहरोनाच्या समर्पण विधीसाठी असल्यामुळे त्याची चरबी, आणि त्याच्या शेपटावरील व आतड्यावरील चरबी ही घ्यावीत;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मेंढा संस्काराचा आहे म्हणून त्याची चरबी, त्याचे चरबीदार शेपूट, त्याच्या आतड्यांवरील चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी आणि उजवी मांडी, ही घे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग त्या मेंढ्याची चरबी, त्याचे जाड शेपूट, त्याच्या आतड्यांवरील चरबी, काळजाची लांब पाळ, दोन्ही गुरदे व त्यावरील चरबी व उजवी मांडी घ्यावी; हा समर्पणाचा मेंढा आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो मेंढा संस्काराचा आहे म्हणून त्याची चरबी, आणि त्याची चरबीदार शेपूट व त्याच्या आतड्यावरील चरबी व काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्याच्यावरील चरबी आणि उजवी मांडी ही घे;