Exodus 29:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
महान याजक म्हणून अहरोनाच्या समर्पण विधीसाठी वध केलेल्या मेंढ्याचे मांस घेऊन ते पवित्र जागी शिजवावे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
संस्कारासाठी वधलेला मेंढा घेऊन त्याचे मांस एखाद्या पवित्र जागी शिजव,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“समर्पणासाठी असलेला मेंढा घेऊन पवित्र जागी त्याचे मांस शिजवावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
समर्पण विधीसाठी वध केलेल्या मेंढ्याचे मांस घेऊन ते पवित्र जागी शिजवावे;