Exodus 29:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहरोन व त्याच्या मुलांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दारापाशी खावी;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दाराजवळ खावी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग अहरोन व त्याच्या पुत्रांनी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात ते मेंढ्याचे मांस टोपलीतील समर्पित भाकरीसह खावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोन व त्याच्या मुलांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दारापाशी खावी;