Exodus 29:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या सात दिवसात दर दिवशी एक गोज्या मारून अर्पण करावा. अहरोन व त्याच्या मुलांनी केलेल्या पापांच्या प्रायश्चितासाठी-भरपाईसाठी हा होम होय, वेदी शुद्ध करण्यासाठी तिच्यावर जैतुनाचे तेल ओतावे
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रायश्चित्तासाठी पापबली म्हणून एक गोर्हा दररोज बळी दे आणि वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती शुद्ध कर. ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पापार्पण म्हणून दररोज तू एक गोर्हा प्रायश्चित्तासाठी अर्पण करावा. वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती शुद्ध करावी व ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रायश्चित्तासाठी पापबली म्हणून एक गोऱ्हा या प्रत्येक दिवशी बली दे. आणि वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर आणि ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर.