Exodus 29:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सातही दिवस वेदी शुद्ध व पवित्र करावी; ती ह्या दिवसात जास्तीत जास्त पवित्र होईल, इतकी पवित्र की तिला कशाचाही स्पर्श झाला तर तेही पवित्र होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सात दिवस वेदीसाठी प्रायश्‍चित्त करून ती पवित्र कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल; ज्यांचा वेदीला स्पर्श होईल ते1 पवित्र ठरेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सात दिवस वेदीसाठी प्रायश्चित करून ती पवित्र करावी. मग वेदी परमपवित्र होईल व ज्या कशाचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सातही दिवस वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल, ज्याचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल.