Exodus 29:38 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“दररोज वेदीवर एक एक वर्षाची दोन कोकरे ठार मारावीत व त्यांचा होम करावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वेदीवर होम करायचा तो असा: प्रतिदिनी एकेक वर्षाच्या दोन कोकरांचा नित्य होम करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“दररोज तू वेदीवर जे अर्पण करावयाचे आहे ते हे: एक वर्षाची दोन कोकरे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेदीवर होम करायचा तो असा: प्रतिदिनी एकएक वर्षाच्या दोन कोकरांचा नेहमी होम करावा.