Exodus 29:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याजकाच्या विशेष प्रकारच्या वस्त्रातून अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाबरोवरचा झगा घालावा; त्याला एफोद व न्यायाचा ऊरपट बांधावा आणि बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांधावा;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ती वस्त्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाचा झगा घाल, त्याला एफोद व ऊरपट बांध आणि एफोदाचा बुट्टीदार पट्टा त्याच्या कंबरेला बांध;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वस्त्रे घ्या आणि अहरोनास अंगरखा व त्याबरोबर एफोदाचा झगा, एफोद, ऊरपट हे परिधान करावे. त्यावर कुशलतेने विणलेल्या कमरपट्ट्याने एफोद बांधावा;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती वस्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाचा झगा घाल; त्यास एफोद व ऊरपट बांधावा आणि एफोदाचा बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांध;