Exodus 29:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या डोक्याला मंदिल किंवा फेटा बांधावा आणि फेट्यावर पवित्र मुकुट ठेवावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या डोक्यात मंदील घाल आणि मंदिलावर पवित्र मुकुट ठेव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या डोक्यावर फेटा घालावा व त्यास पवित्र मुद्रा जोडून घ्यावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या डोक्याला मंदिल घाल. आणि मंदिलावर पवित्र मुकुट ठेव.