Exodus 30:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती चौरस असावी; ती आठरा इंच लांब व आठरा इंच रुंद असावी, आणि ती छत्तीस इंच उंच असावी; तिच्या चारही कोपऱ्यांना शिंगे असावीत; ती वेदीच्या एकाच अखंड लाकडाची करावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिची लांबी एक हात व रुंदी एक हात अशी ती चौरस असावी; आणि तिची उंची दोन हात असून तिची शिंगे अंगचीच असावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती चौरस असावी आणि तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात असावी. तिची शिंगे तिच्याशी अखंड असावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती चौरस असून एक हात लांब व एक हात रुंद असावी, आणि ती दोन हात उंच असावी; तिची शिंगे एकाच अखंड लाकडाची करावी.