Exodus 30:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दर्शनमंडपात व वेदीजवळ जाताना प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात पाय धुवावेत; असे केल्यास ते मरणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते दर्शनमंडपात जातात आणि वेदीजवळ सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य जाळण्यासाठी जातात त्या वेळी त्यांनी आपले हातपाय पाण्याने धुवावेत, नाहीतर ते मरतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करतात, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात व पाय पाण्याने धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत आणि जेव्हा ते याहवेहला अन्नार्पण करण्याची सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दर्शनमंडपामध्ये व वेदीजवळ सेवा करण्यास जाताना म्हणजे परमेश्वराकरता हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हातपाय धुवावेत; नाहीतर ते मरतील.