Exodus 30:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तसेच होमवेदी व तिचे सर्वसामान आणि गंगाळ व त्याची बैठक ह्यांसर्वावर तेल ओतावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
होमवेदी, तिचे सर्व सामान व बैठकीसह गंगाळ ह्यांना अभिषेक करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
होमार्पणाची वेदी, तिची सर्व पात्रे, बैठकासह गंगाळ यांचा अभिषेक करण्यासाठी करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तसेच होमवेदी व होमवेदीच्या सर्व वस्तू आणि गंगाळ व त्याची बैठक या सर्वांना अभिषेक करावा.