Exodus 30:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ह्या तेलाचा, ते साधे सुवासिक तेल असल्यासारखा कोणीही वापर करु नये; हे पवित्र तेल ज्याप्रकारे तयार केले तसे तेल कोणीही तयार करु नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्हालाही ते अगदी पवित्रच वाटले पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे तेल कोणाही व्यक्तीच्या अंगाला लावायचे नाही व ह्या प्रकारचे मिश्रण कोणी करायचे नाही; हे पवित्र आहे; आणि तुम्ही ह्याला पवित्रच लेखावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इतर कोणत्याही मनुष्याच्या शरीरावर ते ओतू नये आणि या मिश्रणाचा वापर करून दुसरे तेल बनवू नये. ते पवित्र आहे आणि तुम्ही त्याला पवित्र मानावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे तेल कोणाही मनुष्याच्या अंगाला लावायचे नाही. व या प्रकारचे तेल कोणीही तयार करू नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्ही ह्याला पवित्रच मानावे.