Exodus 31:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काम करण्याकरता आठवड्याचे इतर सहा दिवस आहेत; परंतु सातवा दिवस विसावा घेण्यासाठी पवित्र दिवस आहे हा परमेश्वराला मान देण्याचा पवित्र दिवस आहे; जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्याला अवश्य ठार मारावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सहा दिवस काम करावे, पण सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बाथ होय; कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्याला अवश्य जिवे मारावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस हा विसाव्याचा शब्बाथ आणि याहवेहसाठी पवित्र आहे; शब्बाथ दिवशी जो काम करेल त्याला जिवे मारावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सहा दिवस काम करावे. परंतु सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस परमविश्रामाचा शब्बाथ होय. जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्यास अवश्य ठार मारावे.