Exodus 31:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बसालेल फार चांगला कसबी कारागीर आहे, तो सोने, चांदी व पितळ यांच्या कलाकुसरीच्या वस्तू तयार करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो कलाकुसरीची कामे करील; सोने, चांदी व पितळ ह्यांची कामे करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करण्यासाठी;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो सोने, चांदी व पितळ यांच्या कलाकुसरीचे काम करील.