Exodus 33:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“माझ्याजवळ ह्या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर म्हणाला, “माझ्याकडे एक जागा आहे; येथे ह्या खडकावर उभा राहा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याहवेह म्हणाले, “माझ्याजवळ एक जागा आहे, जिथे एका खडकावर तू उभा राहा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर म्हणाला, “माझ्याजवळ या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा.