Exodus 33:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यत माझ्या हाताने तुला झाकीन;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे होईल की, माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन; मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे गौरव जवळून जात असता, मी तुला खडकाच्या कपारीत ठेवेन आणि मी पार होईपर्यंत मी तुला माझ्या हाताने झाकीन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल, तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन;