Exodus 33:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दु:खी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक हे अशुभ वर्तमान ऐकून विलाप करू लागले; व कोणीही आपले दागदागिने अंगावर घातले नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा लोकांनी हे निराशाजनक शब्द ऐकले, तेव्हा ते शोक करू लागले आणि कोणीही कोणत्याही प्रकारचे दागिने घातले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दु:खी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत;