Exodus 33:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून होरेब पर्वतापासून (सीनाय पर्वतापासून) पुढे इस्राएल लोकांनी दागदागिने घालणे बंद केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे होरेब पर्वतापासून पुढे इस्राएल लोक दागिन्यांवाचून राहिले. दर्शनमंडप
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून इस्राएल लोकांनी होरेब पर्वताजवळ आपले दागिने काढून टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून होरेब पर्वतापासून पुढे इस्राएल लोक दागदागिन्यांवाचून राहिले.