Exodus 34:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“माझ्या यज्ञबलीचे रक्त खमीराच्या भाकरीबरोबर अर्पू नये;” आणि वल्हांडण सणाच्या यज्ञपशूच्या मांसापैकी काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यत राहू देऊ नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या यज्ञपशूचे रक्त खमिराच्या भाकरीबरोबर अर्पू नये. वल्हांडण सणातल्या यज्ञपशूचे काहीएक सकाळपर्यंत राहू देऊ नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अर्पणातील रक्त खमिराबरोबर मला अर्पण करू नये. आणि वल्हांडण सणाच्या यज्ञातील काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या यज्ञबलीचे रक्त खमिराच्या भाकरीबरोबर अर्पू नये; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञपशूचे काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये.