Exodus 35:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“जे तुम्ही कारागीर आहात त्या तुम्ही परमेश्वराने आज्ञा केलेल्या सर्व वस्तू तयार कराव्यात म्हणजे,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध ह्रदयाचे असतील त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुमच्यामध्ये जे सर्व कुशल कारागीर आहेत, त्यांनी येऊन जे सर्वकाही याहवेहने आज्ञापिले आहे ते तयार करावे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तुमच्यापैकी जे कोणी कुशल कारागीर आहेत त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे